शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद योजनांचा अखर्चित १०० कोटींचा निधी शासनाकडे परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:23 IST

अखर्चित १०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शासनाकडे परत करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीमधील गेल्या अनेक वर्षांपासून अखर्चित असलेला १०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदमार्फत शासनाकडे परत करण्यात आल्याच्या मुद्यावर मंगळवारी जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत सदस्यांकडून विचारणा करण्यात आली.जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीमधील अखर्चित असलेला निधी परत करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हा परिषदेला देण्यात आला होता. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून विविध योजनांचा जिल्हा परिषदेत पडून असलेला अखर्चित १०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शासनाकडे परत करण्यात आला. योजनांचा अखर्चित निधी शासनाकडे परत पाठविण्यात आल्याच्या मुद्यावर अर्थ समितीच्या सभेत समिती सदस्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांमध्ये बदल करण्याच्या मुद्यावरही सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, वर्षा वझिरे, संगीता अढाऊ, कोमल पेटे, सुनील फाटकर, समितीच्या सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद