शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्का-यास १0 वर्षांंची सक्तमजुरी

By admin | Updated: January 7, 2016 02:27 IST

मंगरूळपीर तालुक्यातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरण.

मंगरूळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील पेडगाव येथे एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अ त्याचार करणार्‍यास वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला. पेडगाव येथे मनोहर आनंदा इंगोले (वय ५0) याने ५ मे २0१३ रोजी घराशेजारी राहणार्‍या चार वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष देऊन स्वत:च्या घरात बोलाविले. त्यानंतर ितच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडल्यामुळे तिची आई बघण्यासाठी गेली असता तिच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर मुलीच्या काकाला बोलावून पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध ३७६, २ (आय) पास्को, सहकलम क ६ (पाच एम) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पन्नास वर्षीय वृद्धाकडून एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडल्यामुळे सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत होता. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने पोलिसांनी साक्षीपुरावे गोळा केले. या प्रकरणामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी आरोपी मनोहर आनंदा इंगोले याला भादंवि कलम ३७६ मध्ये दोषी ठरवून १0 वर्षांंची सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला तसेच पास्को अंतर्गतच्या कलमानुसार दोषी ठरवून १0 वर्षांंची सक् तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर यांनी काम पाहिले.