शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

जिल्ह्यात १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार!

By admin | Updated: April 30, 2017 14:20 IST

जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.

जिल्हाधिकार्‍यांचा संकल्प : ह्यमागेल त्याला शेततळ्ेह्ण उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशअकोला : जिल्ह्यात १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे आहेत, असा संकल्प करीत ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय बोलत होते. जिल्ह्यात यावर्षी १0 हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत सन २0१६-१७ या वर्षातील जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी पांडेय यांनी कृषी विभागासह संबंधित यंत्रणांच्या अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हय़ातील विविध योजना आणि विकास कामांचा आढावा संबंधित अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. जलयुक्त शिवारची अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण करा!जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, अपूर्ण कामे महिनाभराच्या कालावधीत (जून अखेरपर्यंत) पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.तीन लाख शेतकर्‍यांना पीक विम्याचे कवच देणार!पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत येत्या दोन -तीन महिन्यात जिल्ह्यातील तीन लाख शेतकर्‍यांना विमा योजनेंतर्गत समाविष्ट करून, शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचे कवच देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.