शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

विनापरवाना दारूवर छापा : १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:21 PM

महापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल १६ लाख ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल १६ लाख ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पारनेर तालुक्यातील पुणेवाडी शिवारात, नगर तालुक्यातील कामरगाव शिवार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कारखेल शिवार अशा तीन ठिकाणी सापळे रचून कारवाई केली. दारुची वाहतूक करणा-या वाहनांचा पाठलाग करत छापा टाकला. या कारवाईमध्ये भागचंद कोडिंबा सोनवणे, मेघराज रामचंद्र बानिया, भीमराव उत्तम घुले यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून विदेशी दारुच्या १ हजार ११९ बाटल्या जप्त केल्या. तसेच तीन चारचाकी वाहनेही जप्त केली. एकूण ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.निरीक्षक संजय सराफ, ए.बी.बनकर, दुय्यम निरीक्षक डी.सी.आवारे, जी.आर.चांदेकर, एस.एस. भोसले, दीपक बर्डे, निलेश शिंदे, नंदकुमार ठोकळ, स्विटी राठोड, दीपाली शिंदे, वसंत पालवे, योगेश मडके, प्रविण साळवे यांच्या पथकाने कारवाई केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस