शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

अल्पवयीन मुलीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कोपरगावात वडार समाजाचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:55 PM

टेंभुर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी वडार समाज संघटनेने कोपरगाव येथे मूक मोर्चा काढला.

कोपरगाव : टेंभुर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी वडार समाज संघटनेने कोपरगाव येथे मूक मोर्चा काढला.टेंभुर्णी येथील इयत्ता बारावीत शिकणा-या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे काही नराधमांनी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान या घटनेची वाच्यता होऊन नये म्हणून या नराधमांनी संबंधित पीडितेची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ वडार समाज संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार किशोर कदम यांनी निवेदन स्विकारले. याप्रसंगी राजेंद्र गायकवाड, कैलास मंजुळे, संपत रोटे, रवींद्र गायकवाड, देविदास रोटे, शिवाजी कु-हाडे, जितेंद्र रणशुर, चंद्रकांत मंजुळे, दगडू गुंजाळ, लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव