शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

प्रांताधिकाऱ्यांनी केल्या २५ बोटी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 4:53 PM

प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी वाळू, मुरूमाचा बेकायदा उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.

श्रीगोंदा : जिल्हाधिकारी यांनी गौण खनिज उत्खनन विरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश दिल्यानंतर श्रीगोंद्यात  प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी वाळू, मुरूमाचा बेकायदा उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. 

तहसीलदार प्रदीप पवार यांनी सोमवारी रात्री म्हसे व वडगाव शिंदोडी शिवारात छापा टाकून वाळू चोरांच्या अडीच  कोटी किंमतीच्या २५ बोटी जिलेटीनचा स्फोट करून उद‌्ध्वस्त केल्या. श्रीगोंद्याच्या प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी बुधवारी रात्री वांगदरी शिवारातील घोड नदीपात्रात छाप टाकून एक जेसीबी व एक टॅक्टर पकडला.  एक जेसीबी पळून गेला. हा जेसीबी कसा पळाला यावर अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी पळून गेला, असा खुलासा दाभाडे यांनी केला. गुरुवारी रात्री घारगाव शिवारात मुरुमाची चार वाहने पकडली. 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा