शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
3
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
4
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
5
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
6
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
7
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
9
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
10
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
11
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
12
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
13
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
14
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
15
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
16
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
17
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
18
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
19
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
20
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

जामखेडच्या पाण्याला विरोध केल्याचे पवारांचे ‘ते’ पत्र आमच्याकडे-सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:53 AM

कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीसाठी कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यांनी त्यावेळी दिलेल्या पत्रात कर्जत, जामखेडला पाणी देता येणार नाही, असे म्हटले होते. ते पत्र आजही आमच्याकडे आहे, असेही सुजय विखे यावेळी म्हणाले.

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीसाठी कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यांनी त्यावेळी दिलेल्या पत्रात कर्जत, जामखेडला पाणी देता येणार नाही, असे म्हटले होते. ते पत्र आजही आमच्याकडे आहे, असेही सुजय विखे यावेळी म्हणाले.जामखेड येथे शुक्रवारी भाजपा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी विखे बोलत होते. विखे पुढे म्हणाले, कर्जत-जामखेड तालुक्याला कुकडीचे हक्काचे पाणी देण्यास अजित पवारांनी कायम विरोध केला. हक्काच्या पाण्यापासून येथील जनतेला कायम वंचित ठेवले. त्याच घरातील रोहित पवारांना कर्जत-जामखेडच्या पाणी प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राम शिंदे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करताना केलेली कामे मोठी आहेत. त्यामुळे पवारांच्या भूलथापांना बळी पडू नका. पवार कुटुंबीयांनी आम्हाला गेली ३० वर्षे सतत त्रास दिला आहे. त्यांच्या घरातील उमेदवाराचे आम्ही डिपॉझिट जप्त करायला लावू, अशी टीका केली. लोकसभा निवडणुकीत बाहेरचा उमेदवार म्हणून बॅनर लावून त्यांनी माझ्यावर टीका केली होती. मात्र जनता विखे कुटुंबासोबत राहिली. आता कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्टवादीकडूनही परका उमेदवार उभा राहत आहे. त्याचे येथील जनता डिपॉझिट जप्त करेल, अशी टीका खासदार विखे यांनी रोहित पवार यांच्यावर केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर