शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

मोहटादेवी गडावर नवरात्रौत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 5:33 PM

पाथर्डी : तालुक्यातील मोहटा येथील मोहटादेवी गडावर गुरुवारी सकाळी मंत्रोच्चारात जय अंबे, जय मातादी अशा घोषणांच्या निनादात घटस्थापना करण्यात आली़ देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली़सकाळी गावातून देवीचा मुखवटा, सुवर्ण अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ मिरवणुकीत रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने पारंपरिक ...

पाथर्डी : तालुक्यातील मोहटा येथील मोहटादेवी गडावर गुरुवारी सकाळी मंत्रोच्चारात जय अंबे, जय मातादी अशा घोषणांच्या निनादात घटस्थापना करण्यात आली़ देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली़सकाळी गावातून देवीचा मुखवटा, सुवर्ण अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ मिरवणुकीत रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने पारंपरिक वेषात सहभागी होत लक्षवेधून घेतले़ महिलांनी भर पावसात पायी मोहटागडावर येत देवीचे दर्शन घेतले़ श्री क्षेत्र निळकंठेश्वर संस्थान पिंपरखेडाचे स्वामी कृष्णचैतन्य पुरी यांच्या संगीतमय श्रीमद भागवत कथेस प्रारंभ झाला़ पाथर्डीपासून तीन किलोमीटर अंतरावरील धामणगाव देवी, शहरातील तुळजाभवानी मंदिर, चौंडेश्वरी मंदिर, तिळवण तेली समाज मंदिर, कालिका माता मंदिर, तसेच तिसगाव, करंजी, चिचोंडी, टाकळीमानूर आदी ठिकाणी घटस्थापना उत्साहात करण्यात आली़