शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
3
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
4
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
5
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
6
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
7
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
8
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
9
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
10
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
11
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
12
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
13
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
14
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
15
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
16
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
17
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
18
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
19
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 12:57 PM

राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात कच्चा रोडवर मंगळवारी (दि.१६) रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला.

लोणी : राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात कच्चा रोडवर मंगळवारी (दि.१६) रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असता हा मृतदेह अर्जुन अनिल पवार (वय २५, रा बारागाव नांदूर ता.राहुरी) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. डोक्यात दगड घालून पवार याचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. 

या प्रकरणात पोलिसांनी अर्जुन पवार याचे मित्र दीपक डोळस व विठ्ठल कावळे यांना ताब्यात घेतले आहे.  दोघा आरोपींनी अर्जुन पवार याच्या डोक्यात दगड घालून केला असून खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी पोलिस स्टेशनचे समाधान पाटील करत आहेत . 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस