शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कोपरगाव मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे आशुतोष काळे विजयी; भाजपच्या स्रेहलता कोल्हे पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 4:33 PM

कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे ८४५ मतांनी विजयी त्यांनी भाजपच्या आमदार स्रेहलता कोल्हे यांचा पराभव केला. 

 कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे ८४५ मतांनी विजयी त्यांनी भाजपच्या आमदार स्रेहलता कोल्हे यांचा पराभव केला.  गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुस-या फेरीअखेर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांना ८७५८९  मते मिळाली. काळे हे माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आहेत. तर  आमदार स्नेहलता कोल्हे यांना ८६७१४ मते मिळाली. अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांना १५३८२ तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना ३४३२ मते पडली. राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. सुरूवातीपासून काळे-कोल्हे यांच्यात फेरीगणीक मतांच्या आघाडीत मागे पुढे होत होती. शेवटी काळे यांनी ८४५ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. भाजपकडून स्नेहलता कोल्हे या दुस-यांदा रिंगणात होत्या. २०१४ मध्ये पहिल्यांदा त्या निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेचे आशुतोष काळे यांचा जवळपास ३० हजार मतांनी पराभव केला होता. माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा आहेत. काँग्रेसकडून शंकरराव कोल्हे यांनीही मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 

टॅग्स :Ashutosh Kaleआशुतोष काळेAhmednagarअहमदनगर