शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
3
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
4
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
5
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
6
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
7
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
8
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
9
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
10
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
11
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
12
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
13
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
14
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
15
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
16
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
17
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
18
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
19
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

मुलगा परीक्षार्थी असतानाही ‘एमडी’ निवड मंडळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:26 AM

जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगाच परीक्षार्थी आहे. मात्र त्यानंतरही वर्पे हे स्वत: निवड प्रक्रियेत सक्रीय आहेत.

सुधीर लंकेअहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगाच परीक्षार्थी आहे. मात्र त्यानंतरही वर्पे हे स्वत: निवड प्रक्रियेत सक्रीय आहेत. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या लेखनिक, कनिष्ठ अधिकारी, द्वितीय व प्रथम श्रेणी अधिकारी अशा एकूण ४६४ जागांसाठी भरती आहे. बँकेने शनिवारी निवड यादी  जाहीर केली. मुलाखतींसाठी नियुक्त केलेल्या समितीचे वर्पे हे सचिव होते. सर्वसाधारणपणे पदाधिकारी व अधिकारी यांच्या जवळचे उमेदवार परीक्षा देणार असतील तर संबंधितांनी प्रक्रियेपासून दूर रहावे, असा संकेत आहे.बँकेच्या स्टाफिंग पॅटर्ननुसार (सेवकमांड) भरती प्रक्रिया राबवली जाते. ‘लोकमत’ने बँकेकडे अनेकदा त्याची मागणी केली. मात्र, ही प्रत उपलब्ध करुन दिलेली नाही. नाशिक येथील विभागीय सहनिबंधकही ही प्रत देण्यास टाळटाळ करत आहेत. बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी भरती प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शकपणे झाल्याचा दावा केला आहे.