शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

नगरमधील १३ जणांसह जिल्ह्यात १६ जणांची कोरोनावर मात, ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:30 AM

अहमदनगर:   नगर शहरातील १३ जणांसह जिल्ह्यात आज १६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये ८० वर्षांचे वृद्ध आणि दोन वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची रुग्णसंख्या ही फक्त १०१ इतकी आहे.

अहमदनगर:   नगर शहरातील १३ जणांसह जिल्ह्यात आज १६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये ८० वर्षांचे वृद्ध आणि दोन वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची रुग्णसंख्या ही फक्त १०१ इतकी आहे.

८० वर्षांचे वृद्ध आणि दोन वर्षांच्या चिमुकलीसह अहमदनगर जिल्ह्यात आज १६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. नगर शहरातील १३ आणि संगमनेर, जामखेड, अकोले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णालाही आज घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात एकूण बरे झालेले रुग्ण संख्या आता ३०७ झाली असून उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही १०१ इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी ५५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.