शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

रिक्षा-पिकअप अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:47 PM

निंबळक : नगर-कल्याण महामार्गावरील हिंगणगाव फाटा येथे पॅगो रिक्षा व पिकअप यांच्यात अपघात होऊन तेरा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.सुयश अनिल ज-हाड असे अपघातात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. भास्कर ज-हाड, कौसाबाई ज-हाड व मनिषा ज-हाड यांच्यासह पाच वर्षाची ...

निंबळक : नगर-कल्याण महामार्गावरील हिंगणगाव फाटा येथे पॅगो रिक्षा व पिकअप यांच्यात अपघात होऊन तेरा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.सुयश अनिल ज-हाड असे अपघातात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. भास्कर ज-हाड, कौसाबाई ज-हाड व मनिषा ज-हाड यांच्यासह पाच वर्षाची मुलगी जखमी झाली. निंबळक येथील अनिल ज-हाड याचे कुंटुब टाकळीखातगाव येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास पॅगो रिक्षातून निंबळक येथे घरी येत असताना हिंगणगाव फाटा येथील सोनवणे पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या पिकअपची धडक बसली. यावेळी रिक्षा रस्त्याच्या कडेला असणा-या पुलाच्या कठाड्यावर जाऊन आदळली. सुयश याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुयश हा येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर