शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पाथर्डी तालुक्यात पकडला बोगस डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:31 PM

तालुक्यातील बोगस डॉक्टर शोध पथकाने टप्पा पिंपळगांव येथे बेकायदेशीर व विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर संजय बिश्वास यास ग्रामस्थांनी पकडले

पाथर्डी - तालुक्यातील बोगस डॉक्टर शोध पथकाने टप्पा पिंपळगांव येथे बेकायदेशीर व विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर संजय बिश्वास यास ग्रामस्थांनी पकडले असून त्याच्या ताब्यातून औषधेही हस्तगत करण्यात आले आहेत. ग्रामस्थ सतीश शिरसाठ यांच्यासह इतरांनी बोगस डॉक्टरला वैद्यकिय अधिका-यांच्या ताब्यात दिले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्रा बांगर, डॉ.अमोल दहिफळे यांनी ताब्यात घेतले असून फौजदारी कारवाईसाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात बोगस डॉक्टर विरुद्ध विशेष मोहीम उघडण्यात आली असून आज पर्यंत पाच बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी