शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीला जिंकायचीच आहे - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 7:15 PM

लोकसभेची अहमदनगर जागा राष्ट्रवादीकडे आहे. शिर्डीची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत जिकांयचीच आहे,

अहमदनगर : लोकसभेची अहमदनगर जागा राष्ट्रवादीकडे आहे. शिर्डीची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत जिकांयचीच आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादीच्या लोकसभा आढावा बैठकित ते बोलत होते.पाटील म्हणाले, अहमदनगर मतदारसंघातील २५ बुथ संघटकांनी प्रत्येक बुथ कमिटी चा आढावा घेतला पाहिजे. बुथ कमिटीचा मेळावा घ्यायचा आहे. आपल्याला थेट शेवट च्या माणसापर्यंत पोहोचायचे आहे. सरकारच्या फसव्या योजना लोकांना समजून सांगा. घरोघर जा. सर्व घटक नाराज आहेत. त्यांच्यापर्यंत जा. पक्ष बळकट करा. संघटन वाढले पाहिजे. बुथ कमिटीच्या काम पूर्ण करा. जे जिल्हा कार्यकरिणीवर आहेत. त्यांनी स्वत: च्या कार्यकसेत्रातील बुथ कमित्या पूर्ण करा. ३१ व १ फेब्रुवारी रोजी परिवर्तन यात्रा नगरमध्ये असेल. येणारी लोकसभा पूर्ण ताकदीने लढवायची आह. कसल्याही परिस्थितीत अहमदनगर लोकसभेची जागा जिंकायची आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर