शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद करणार शेतकरी, गोपालकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:05 IST

जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे प्रगतिशील शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि़७) सकाळी साडेनऊ वाजता बंधन लॉन्स येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी दिली़

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे प्रगतिशील शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि़७) सकाळी साडेनऊ वाजता बंधन लॉन्स येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी दिली़दरवर्षी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते़ प्रत्येकजिल्हा परिषद गटातील १ शेतकरी व १ गोपालक यांची यापुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे़जिल्ह्यातील १४ तालुक्यात ७३ जिल्हा परिषद गट आहेत़ तर १४ पंचायत समित्या आहेत़ प्रत्येक सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांनी सुचविलेले प्रत्येकी १ शेतकरी व गोपालक यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे़ त्याशिवाय कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील दोघांना आदर्श कुक्कुटपालक म्हणून गौरविण्यात येणार आहे़ त्यामुळे ८७ शेतकरी व ८७ गोपालक आणि दोन कुक्कुटपालक अशी मिळून पुरस्कारार्थींची संख्या १७६ झाली आहे़ त्याशिवाय गावरान बियाण्यांची बँक तयार करणाऱ्या कोंभाळणे (ता़ अकोले) येथील सीड मदर राहीबाई पोपेरे यांचाही विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे़ कार्यक्रमस्थळी चारा साक्षरता अभियानअंतर्गत प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत, असे फटांगरे म्हणाले़पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओनगर जिल्ह्यातील ६२ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकित झाली आहेत़ या दवाखान्यांमध्ये सर्व सोयी पुरविण्यात आल्या असून, इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे जनावरांवर वेळेत व योग्य उपचार मिळू लागले आहेत़ त्यामुळे या दवाखान्यांच्या प्रमुखांचा सोमवारी होणा-या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे़विखे, थोरातांच्या मनोमिलनासाठी लांबला कार्यक्रमप्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालकांना पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे़ मात्र, या कार्यक्रमात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात मनोमिलन घडविण्यासाठी सभापती फटांगरे व काही जिल्हा परिषद सदस्य आग्रही होते़ पण विखे व थोरात यांच्या तारखेचा मेळ बसत नव्हता़ त्यामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता, असे सूत्रांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर