शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ढोल, ताशे वाजवून युवकांनी केले खड्ड्यात वृक्षारोपण, नगर-मनमाड मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:28 IST

नगर-मनमाड मार्गावर कोल्हार ते राहुरी कारखाना याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. याच्या निषेधार्थ युवकांनी एकत्रित येत ढोल, ताशे बडवत अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकांनी रस्त्यावर येऊन गांधीगीरी मार्गाने या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.

लोणी/देवळाली प्रवरा : नगर-मनमाड मार्गावर कोल्हार ते राहुरी कारखाना याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. याच्या निषेधार्थ युवकांनी एकत्रित येत ढोल, ताशे बडवत अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकांनी रस्त्यावर येऊन गांधीगीरी मार्गाने या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.   नगर-मनमाड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. राहुरी कारखाना येथील स्टेट बँकेच्या समोर मोठे खड्डे पडले आहेत. कोल्हार बुद्रूक व खुर्द याठिकाणी हिच परिस्थिती आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी हा खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून या मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे. सध्या दिवाळी सणाचा कालावधी असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असून लहान मोठे अपघात नित्याचे झाले आहेत.रस्ता डागडुजीबाबत अनेकांकडून अनेकदा पाठपुरावा केला जात आहे. परंतु त्याचा काही एक उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील युवकांनी एकत्रित येऊन ढोल, ताशांच्या गजरात सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत रस्त्यावर उतरून खड्ड्यात वृक्षारोपण करीत गांधीगिरी पध्दतीने आंदोलन  केले. यावेळी ‘पुढे मोठा खड्डा असून प्रशासनाला जाग येईपर्यंत वाहने सावकाश चालवा’ असे विनंती करणारे फलकही याठिकाणी लावला आहे.   या आंदोलनात शिवसेना, मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह  वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान, वंदे मातरम मित्र मंडळ, जय हिंद युवा मंच, व्यापारी असोसिएशन,अंबिका नगर मित्र मंडळ, ईगल सोशल संस्था, रिक्षा संघटना, सप्तशृंगी मित्र मंडळ, युवा संघर्ष प्रतिष्ठान, संघर्ष ग्रुप, युवा क्षितीज प्रतिष्ठान, चेतक ग्रुप, शांती चौक मित्र मंडळ, चेतक युवा प्रतिष्ठान या संघटना सहभागी झाल्या  होत्या....

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAhmednagarअहमदनगर