शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात युवक ठार

By admin | Updated: April 19, 2017 16:40 IST

तालुक्यातील तळेगाव दिघे ते लोणी रस्त्यावर वडझरी बुद्रुक शिवारात पिकअप टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला.

आॅनलाइन लोकमतसंगमनेर (अहमदनगर) दि़ १९- तालुक्यातील तळेगाव दिघे ते लोणी रस्त्यावर वडझरी बुद्रुक शिवारात पिकअप टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. दादासाहेब रामकिसन राऊत ( वय ३० रा. पिंप्रीशहाली ता. नेवासा ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तळेगाव - लोणी रस्त्याने दुचाकीवरून ( क्र. एमएच १७ एटी ३७६१ ) तळेगावच्या दिशेने प्रवास करीत असताना दादासाहेब रामकिसन राऊत या युवकाच्या दुचाकीला लोणीच्या दिशेने चाललेल्या पिकअप टेम्पोने ( क्र. एमएच ०४ एचडी ५६६८ ) वडझरी बुद्रुक शिवारात जोराची धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात जबर मार लागल्याने दुचाकीस्वार दादासाहेब रामकिसन राऊत हा जागीच ठार झाला. पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी घटनेची खबर पोलिसांना दिली. तळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार अशोक जांभूळकर यांनी तातडीने घटनास्थळी येत अपघात कारणीभूत पिकअप चालक सुलतान बखरीदी शेख (रा. कूर्ला ईस्ट, मुंबई ) यास ताब्यात घेतले व वाहने पोलीस ठाण्यात हलविली आहे. याप्रकरणी फिर्यादीनंतर पिकअप चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.