शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:38 IST

मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सवंगड्यांसह पोहण्यास गेलेला युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली़ प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, रा.जांभळी, ता़राहुरी) असे या मयत युवकाचे नाव आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सवंगड्यांसह पोहण्यास गेलेला युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली़ प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, रा.जांभळी, ता. राहुरी) असे या मयत युवकाचे नाव आहे.बाळू मामाचे मेंढरं धुण्यासाठी प्रशांत उत्तम खांडेकर सकाळी  आपल्या सवंगड्यांबरोबर गेला होता़प्रशांतचा मृतदेह शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला़मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये प्रशांत हा सवंगडी आप्पा बाचकर, अनिल खेमनर, अंकुश बाचकर यांच्यासह गेला गेला होता़ त्याठिकाणी मेंढ्या धुण्याचे काम सुरू होते़ गेल्या दोन दिवसांपासून मेंढ्या जांभळी परिसरात आल्या होत्या़ परवा बाळू मामाची पालखी जांभळी परिसरात येणार होती़ पाण्यात बुडी घेतल्यानंतर प्रशांत पाण्यातून पुन्हा वर न आल्याने सवंगड्यांनी त्याचा शोधाशोध सुरू केला. मात्र ठावठिकाणा न लागल्याने जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, उपसरपंच पाटीलबा बाचकर, नामदेव खेमनर, दादा बाचकर आदी घटनास्थळी आले़ प्रशांतचा शोध घेण्यासाठी भागवत पवार , भाऊराव पवार, रामनाथ पवार यांच्या सहकाºयांनी एक तास प्रयत्न केला़ त्यानंतर प्रशांतचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला़ प्रशांत खांडेकर हा दहावीच्या वर्गात ढवळपुरी येथे शिक्षण घेत होता़

टॅग्स :RahuriराहुरीAhmednagarअहमदनगर