शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 14:01 IST

मोटारसायकलवर जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे.

चांदेकसारे : मोटारसायकलवर जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली. दादासाहेब सखाहरी चव्हाण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.दादासाहेब चव्हाण हे आपल्या दुचाकीवर सावळीविहीर येथून रात्री गायीचे दूध डेअरीला घालून येत असताना कै.दौलतराव चव्हाण यांच्या वस्तीलगत जेऊरकुभांरी रोडवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने चव्हाण यांच्या मोटरसायकलवर झडप मारली. प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी रेस करीत आवाज वाढवून आरडाओरड केला. त्यामुळे शेजारी असलेले अक्षय चव्हाण, रोहित जावळे बॅटरी व काठ्या घेऊन धावले. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या झटापटीत चव्हाण यांच्या पाठिला, हाताला व डोळ्याला बिबट्याने ओरबाडल्याने ते जखमी झाले.नागरिकांनी दूरध्वनीवरून वनविभागाचे अधिकारी जाधव यांना माहिती दिली. जाधव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व परिस्थितीची पहाणी करुन वनविभागाच्या वतीने पिंजरा लावला जाईल. ग्रामस्थांनी संतर्कराहण्याचे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले.बिबट्याचा बछडा मृतावस्थेत बोटा : संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी शिवारातील जंगलात सुमारे सात महिने वयाचा बिबट्याचा बछडा शनिवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती घारगाव वनपरिमंडळचे वनपाल बापूसाहेब काळे यांनी दिली. कुरकुंडी शिवारातील महालदरा येथे वनविभागाचे अखत्यारीतील जंगलात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत असल्याचे तेथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या युसूफ पठाण यांच्या निदर्शनास आले. याबाबत घारगाव वनविभागाचे कार्यालयात माहिती देण्यात आली. वनपाल बापूसाहेब काळे वनरक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बछडा सात महिने वयाचा नर जातीचा असल्याचे व त्याचा मृत्यू आजारामुळे झाला असल्याचे वनपाल बापूसाहेब काळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले