शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चालण्याशिवाय योग, सूर्यनमस्कार आवश्यक-डॉ.सुबोध देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:17 IST

आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे ही खरी आरोग्याची चतुसूत्री आहे, असे मत मधुमेहमुक्त जीवनासाठी प्रबोधन करणारे डॉ. सुबोध देशमुख यांनी व्यक्त केले.

जागतिक मधुमेह नियंत्रण दिन विशेष / अहमदनगर : मधुमेहमुक्त जीवन जगायचे असेल तर जीवनात आरोग्याची चतुसूत्री आवश्यक आहे. आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे ही खरी आरोग्याची चतुसूत्री आहे, असे मत मधुमेहमुक्त जीवनासाठी प्रबोधन करणारे डॉ. सुबोध देशमुख यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, योग्य आहार, आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळीचे पदार्थ, फळभाज्या, सलाड यांचा समावेश करणे गरजेचे आहे.  चालणे गरजेचे आहे. मात्र केवळ चालणे म्हणजे व्यायाम नाही. अनेक जण चालण्याला व्यायाम समजतात. चालण्याशिवाय नित्य जीवनात योगासने, सूर्यनमस्कार, गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम (उदा. जिने चढणे) आदींचा समावेश गरजेचा आहे. समाजात तणाव नाही, असे लोक सापडणे दुर्मीळ आहे. मात्र तणावमुक्त जीवनासाठी रोज ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. शवासन करावे. यामुळे जीवन तणावमुक्त ठेवता येते. मधुमेह झाल्यानंतर योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे सुरू ठेवावीत. नियमित तपासणी हीच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. स्वत:च्या उंचीच्या अर्ध्यापेक्षा कमरेचा घेरा कमी असावा. उंची ६० इंच असेल तर ३० इंचापेक्षा कमरेचा घेर जास्त नसावा. आहारावर नियंत्रण आणणे फार गरजेचे आहे. फास्ट फूड, पॅकेट फूड, तळलेले पदार्थ ज्यामध्ये मेदाचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ खाणे पूर्णपणे थांबवावे. वरणभात-भाजीपोळी असा साधा आहार रोज असावा. थंड पेये टाळावेत. याशिवाय मधुमेह असलेल्यांना शास्त्रीय आरोग्य शिक्षणाची गरज आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरdiabetesमधुमेह