शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योग दिनी होणार जागतिक विक्रमाची नोंद : वाडिया पार्कमध्ये मेगा योगा इव्हेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:14 IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी एकाच वेळी जिल्हाभरात सुमारे १५ लाख नगरकर योगसाधना करुन जागतिक विक्रम प्रस्थापित करतील़

अहमदनगर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी एकाच वेळी जिल्हाभरात सुमारे १५ लाख नगरकर योगसाधना करुन जागतिक विक्रम प्रस्थापित करतील़ यात शाळा, विद्यालयातील विद्यार्थी, नागरिक तसेच शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांनी दिली़जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशन यांच्यावतीने व जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्या संकल्पनेतून हा महायोगाचा कार्यक्रम होणार आहे़जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिनानिमित्त जागतिक रेकॉर्ड करण्यासाठी नियोजन केले आहे़ शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सर्व शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयांना पत्र पाठवून २१ जून रोजी सकाळी ७ वाजता योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत़ यात सुमारे ९ लाख ७१ हजार विद्यार्थी सहभागी होतील़ तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व कार्यालयातील कर्मचारी असे एकूण सुमारे ४ लाख शासकीय, त्याशिवाय शिक्षक, अंगणवाडी सेविका असे मिळून १ लाख २५ हजार कर्मचारी योगा करतील, असे नियोजन करण्यात आले आहे़ तसेच विविध संघटना, नागरिक यांनीही योग दिनाच्या शासकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास कळविण्यात आले आहे़ त्यामुळे एकाच वेळी सुमारे १५ लाख नागरिक, विद्यार्थी योगा करतील, असे नावंदे यांनी सांगितले़ या योग दिनासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत़वाडिया पार्कमध्ये मेगा योगा इव्हेंटनगरमध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलात सुमारे ३५ हजार नागरिक, विद्यार्थी योगा करतील, असे नियोजन केले आहे़ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांच्या बससाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मैदान व इतर संस्था, नागरिकांच्या वाहनाची पार्किं ग व्यवस्था रिमांड होम समोरील मैदान व जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाहेरच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.सेल्फी पॉर्इंटजिल्हा क्रीडा संकुलात योगा साधकांसाठी सेल्फी पॉर्इंट बनविण्यात येणार आहेत़ तेथे सेल्फी काढून ते योगा लोकेटर या अ‍ॅपवर टाकता येतील़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय