शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर ‘या’ नेत्यांनी नेत्यांनी शिरूरमध्ये लावली बैठक, तर पालकमंत्री नगरमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:57 IST

अहमदनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शहरासह जिल्ह्यातील काही पदाधिकाºयांनी मध्यंतरी पत्रके काढली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे यांनी शिरूर येथे बैठक लावली आहे.

अहमदनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शहरासह जिल्ह्यातील काही पदाधिकाºयांनी मध्यंतरी पत्रके काढली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे यांनी शिरूर येथे बैठक लावली आहे.या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांना बोलविण्यात आले आहे. या बैठकीत पालकमंत्र्यांच्या नाराजीबाबतची चर्चा होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही बैठक शिरूर येथे दीड वाजता सुरू झाल्याचे समजते. या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी शिरडी रवाना झाले आहेत.

दरम्यान पालकमत्र्यांवर होत असलेल्या नाराजीबाबत एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे मंत्री मुश्रिफ मात्र अहमदनगरला आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीला उपस्थिती लावली. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरमधील अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन केले.