शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मातेला वंदन करु या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:23 IST

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी, असे आईबद्दल बोलले जाते. आईने केलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगी पडतात. सांभाळते ती आई, घडविते ती जिजाई. मानवाचा महामानव करण्याची ताकद मातेच्या संस्कारातच आहे.

सन्मतीवाणीजिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी, असे आईबद्दल बोलले जाते. आईने केलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगी पडतात. सांभाळते ती आई, घडविते ती जिजाई. मानवाचा महामानव करण्याची ताकद मातेच्या संस्कारातच आहे. महावीर कथेत मातृत्वाचे वर्णन आहे. महावीरांनी मातृत्व, वात्सल्याच्या भावनेतून सर्वांवर प्रेम केले. वात्सल्याने जीवनात परिवर्तन होते. गर्भवतीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भवतीने आहारावर नियंत्रण ठेवावे. गर्भावस्थेत धार्मिक ग्रंथांचे वाचन व धार्मिक विचारांचे श्रवण केले तर त्याचा परिणाम गर्भावर होतो.  छत्रपती शिवाजी राजांचा पराक्रम संपूर्ण भारताला माहित आहे. विदेशातही राजांच्या युध्द कौशल्याचे कौतुक केले जाते.मातेचा आशीर्वाद घ्यावा, त्याने जीवनाचे कल्याण होईल. जे काम परमात्मा करु शकणार नाही ते काम आईच करु शकते. घरातील मुलांवर मातेचे संस्कार असतील तर घरातच स्वर्ग निर्माण होऊ शकतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष व्रत करतात. अनंत सौख्याच्या प्राप्तीकरीता व्रत केले जाते. धर्मस्थानात जे अनुष्ठान केले जाते त्यामुळे फल प्राप्ती होते. मातेचे महत्व सर्वजण सांगतात. ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो ते घर सदा सुखी होते. मातेचे संस्कार सर्वश्रेष्ठ आहेत. मातेच्या संस्काराने मुले संस्कारक्षम नागरिक बनू शकतात. मातेला वंदन करु या.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर