शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रमिक’चे शिक्षणाचे कार्य अविरत सुरू राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST

एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अनिल राठी, जसपाल डंग, ...

एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अनिल राठी, जसपाल डंग, राजकुमार गांधी, संतोष करवा, नंदनमल बाफना, श्रीहरी नावंदर, सचिन पलोड, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे, उपप्राचार्य डॉ राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते. वैष्णवी पाबळकर ही विद्यार्थिनी एमएचटी-सीईटी परीक्षेमध्ये ९९.७६ पर्सेंटाइल स्कोअर मिळवून संगमनेर तालुक्यात प्रथम आली आहे. जेईई-अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयसर पुणे येथे तिला प्रवेश मिळाला आहे.

भविष्यात श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय हे गुणवत्तेच्या बाबतीत ब्रँड ठरावे. विज्ञान व वाणिज्य शाखेप्रमाणेच कला शाखेकडेही गुणवंत विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसतो आहे. मराठी, इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांमध्येसुद्धा करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, असेही डॉ. मालपाणी म्हणाले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ढमक यांनी, तर सूत्रसंचालन प्रा.शरद सावंत यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.