शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा गळा आवळून खून : श्रीगोंदा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:44 IST

एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले.

श्रीगोंदा : एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले.मंगळवार ३१ जुलैस दुपारी ४ वाजेच्या सुमारास औटेवाडी तलावातील पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळला. सुरूवातीस ही महिला पाय घसरून पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता मृतदेह जागचा हलेना. तेव्हा मृतदेहाच्या अंगाभोवती दोरी गुंडाळण्यात आली होती. त्या दोरीला दोन्ही बाजूने दगड बांधल्याने हा मृतदेह जागचा हलत नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असता या महिलेच्या अंगावर एकही कापड नव्हते. तिच्या अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. इतरत्र खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह या तलावातील खड्ड्यात टाकून देण्यात आला असावा, पोलिसांचा कयास आहे.आजुबाजूच्या पोलीस ठाण्यांकडून हरवल्याबाबतची माहिती मागविली आहे. या महिलेची ओळख पटवून खुनाचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक,श्रीगोंदा.दोन दिवसांपूर्वी पाण्यात प्रेतऔटेवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. बाजूच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रविवारी तलावात खड्डा खोदला आहे. सोमवारी रात्री हा मृतदेह याठिकानी आणून टाकला असावा. बाजूच्या शेतकºयाने खडड्यात डोकावून पाहिले असता त्याला मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या गुन्ह्याच्या तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व न्यायवैद्यक पथकाची मदत घेतली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा