शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढाईत मेंम्बर तुम्ही कुणासोबत? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:51 IST

भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाला महाविकास आघाडीच्या ठिकठिकाणच्या नगरसेवकांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत, अशा पोस्ट व्हायरल केल्या. नगरमध्ये मात्र भाजपाच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या या लढाईत मेंम्बर तुम्ही कुणासोबत? असा सवाल कार्यकर्ते आता महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना विचारत आहेत.    

अहमदनगर : भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाला महाविकास आघाडीच्या ठिकठिकाणच्या नगरसेवकांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत, अशा पोस्ट व्हायरल केल्या. नगरमध्ये मात्र भाजपाच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या या लढाईत मेंम्बर तुम्ही कुणासोबत? असा सवाल कार्यकर्ते आता महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना विचारत आहेत.         कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपययोजना केल्या जात आहेत. केंद्रात भाजपाचे तर राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. केंद्राकडून मिळालेला निधी जनतेपर्यंत पोहोचला नसल्याचा भाजपाचा आरोप आहे. भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन करत सरकारावर जहरी टीका केली.  महाविकास आघाडी सरकारावर सर्वाधिक नगर जिल्ह्यातून झाली आहे. त्यामुळे एक नव्हे तर तिन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी तर सराकारचे अस्त्विावरच प्रश्न निर्माण केला. परंतु, त्याला जिल्ह्यातून एकाही महाविकास आघाडीच्या नेत्याने उत्तर दिले नाही. पण, आम्ही कुणासोबत आहेत? हे ही उघडपणे सांगण्याचेही धाडस केले नाही. नेत्यांनीच असे मौन पाळल्याने महाविकास आघाडी नगरसेवकांनी आंदोलनावर बोलणे टाळले. इतर शहरांत मात्र आम्ही आघाडीसोबत, आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत, यासह अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या गेल्या. पण नगर शहरासह जिल्ह्यातील नगरसेवकांनी कोरोनाच्या लढाईत आम्ही कुणासोबत? हे ठापपणे सांगणे टाळले आहे. भाजप जिल्ह्यात अक्रमक होत असताना महाविकास आघाडीतील ही मरगळ लपून राहिलेली नाही. त्याची चर्चाही आता उघडपणे कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.सरकारची भूमिका मांडणार कोण?राज्य सरकारकडून कारोनाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मतदारसंघात गरजूंना आपल्या परीने मदत करीत आहेत. प्रशासनाशी चर्चा करून आमदार येणा-या अडचणी सोडविताना दिसतात. पण, पण महाविकास आघाडी एकजुटीने सरकारची भूमिका मांडताना दिसत नाही. तिन्हीपैकी पक्षातून एकही नेता पुढे आला नाही. त्यामुळे सरकारची भूमिक जिल्ह्यात कोणी मांडणार आहे की नाही? असा सवाल तळागाळातील कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण