शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

टँकर गेले कुण्या गावा ? : पाणीपुरवठा नसतानाही महिलांच्या घेतल्या सह्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:48 IST

वर्षानुवर्षे तहानलेल्या राहाता तालुक्यातील कोºहाळे या गावात शासकीय पाणी वाटपाचा हिशोब जुळता जुळत नसल्याचे समोर आले आहे़

प्रमोद आहेर शिर्डी : वर्षानुवर्षे तहानलेल्या राहाता तालुक्यातील कोºहाळे या गावात शासकीय पाणी वाटपाचा हिशोब जुळता जुळत नसल्याचे समोर आले आहे़ टँकर आला नसतानाही टँकरच्या रजिस्टरवर महिलांच्या खोट्या सह्या घेतल्याचा प्रकार येथे आढळून आला.कोºहाळ्यासाठी एक टँकर रोज चार खेपा करून गावठाण वगळता दहा वाड्यावस्त्यांना पाणी पुरवतो़ कागदोपत्री नियमितता दिसत असली तरी प्रत्यक्षात अनियमितता दिसते़ सोनवणे वस्तीवर मागील आठवड्यात टँकर आल्याचे लता सोनवणे व अलका सोनवणे यांनी सांगितले़ ९ मे रोजी कालेवाडीत पाणी दिल्याची टँकरच्या लॉगबुकमध्ये नोंद आहे़ तेथील अर्चना कालेकर व मंगल विखे या दोन महिलांची नावेही लिहिलेली आहेत़ या महिलांची भेट घेतली असता रिकामे टिप दाखवत महिनाभरापासून टँकर आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले़ विशेष म्हणजे मंगल विखे या सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत़ टँकरने खाजगी खेपा करण्यात येत असल्याचा आरोप नितीन विखे यांनी केला़ तर एकच टँकर तीन-चार वाड्यांवर खाली करून तेवढ्या खेपा दाखवत असल्याची शंका एकनाथ कालेकर यांनी व्यक्त केली़ ८ मे रोजी टँकर बंद असल्याने पाणी वाटप झाले नसल्याचे ग्रामसेवक संजय कहांडळ व वाहन चालक नवनाथ गुंजाळ यांनी सांगितले़ सध्या पाणी कमी पडल्याने खेपा कमी होतात असेही ते म्हणाले़ टँकरवरील लॉगबुकवर गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकाने सह्याच केलेल्या नाहीत किंवा कोऱ्या पानावर रेषा मारुन नंतर लिहिता येणार नाही असेही काही केलेले नाही हे शंकास्पद आहे़जीपीएस प्लास्टिकमध्येटँकरची जीपीएस सिस्टीम प्लास्टीक कागदात गुंडाळून ठेवण्यात आली आहे़ ती चालू आहे की बंद समजायला मार्ग नाही, चालकाचेही याबाबत अज्ञान आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय