शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? कोरडगावच्या टँकरला गळती, खेपा कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:36 IST

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे पिण्याच्या पाण्याचे अनियमित वितरण व व्यवस्थापन होत असल्याने टँकर मंजूर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

दादासाहेब येडेकोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे पिण्याच्या पाण्याचे अनियमित वितरण व व्यवस्थापन होत असल्याने टँकर मंजूर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. येथील टँकर जुनाट असून, त्यात वारंवार बिघाड होतो, तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. त्यामुळे टँकरच्या खेपा कागदावरच दिसतात.कोरडगावला प्रत्येक दिवशी ५ टँकरच्या खेपा मंजूर आहेत. परंतु तरीही गावातील देशमुख गल्ली, हरिजन वस्ती, खंडोबानगर परिसरात गेल्या १० दिवसांपासून पिण्याचे पाणी आलेले नाही. त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकमत प्रतिनिधीने येथील टँकरची पाहणी केली असता, त्यावर कोठेही शासकीय टँकर असल्याचा फलक नव्हता. त्यामुळे टँकर कोठून येतो, कोठे जातो, याची माहितीच मिळत नाही. बाजारपेठेचे गाव असल्याने अनेक टँकर हॉटेलवर खाली होताना दिसतात. पाण्यासाठी वापरण्यात येत असलेले टँकर जुने असून अशा टँकरकडून मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मंजूर खेपा कमी पडत असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी आम्ही केली केल्याचे सरपंच विष्णू देशमुख यांनी सांगितले.महिन्यातून एकदाच सह्याटँकर खाली करताना गावातील पाणीपुरवठा समिती सदस्यांची सही लॉगबुकवर घ्यावी लागते. त्या सह्या या टँकरचालकाच्या लॉगबुकवर आढळल्या नाहीत. त्यावर टँकरचालकाला विचारले असता, त्याने आश्चर्यकारक उत्तर दिले. महिन्यातून एकदाच सर्व सह्या घेत असल्याचे टँकरचालकाचे उत्तर होते. टँकरला विमासंरक्षण घेतले आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबतही काहीच माहिती नसल्याचे टँकरचालक म्हणाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय