शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एकही वाळू लिलाव नसताना ‘मुळा’तून टिच्चून वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:07 IST

राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून, महसूल प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी,

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून, महसूल प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवप्रहार संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.भोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, दरडगाव थडी येथील वेणूनाथ जयराम वाघ यांच्या मालकीच्या गट नंबरमधून वनकुटे येथील राहुल जाधव यास २५० ब्रास माती मिश्रित वाळू उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात अन्य भागातून विनापरवाना शेकडो ब्रास वाळूचा दररोज उपसा होत आहे. सदर वाळू उत्खननासाठी यांत्रिक साधनांचा वापर करण्यास सक्त निर्बंध असतानाही या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेर रात्रंदिवस नियमबाह्य वाळू उपसा सुरू आहे. परंतु प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे.अवैध वाळू उत्खनन थांबवण्यात यावे व योग्य ती कारवाई करावी यासाठी शिवप्रहार संघटनेच्या वतीने यापूर्वी तोंडी तक्रारी करूनही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता दरडगाव थडी येथील अवैध उपशाबाबत येथील व्हिडिओ चित्रीकरणच पुराव्यादाखल दिले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच वाळू चोरी रोखण्यास असमर्थ असलेल्या महसूल प्रशासनातील संबंधित तलाठी, मंडलाधिकारी व तहसीलदार यांच्यावर तातडीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवप्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय