शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पांढ-या  हत्तीने निर्यातीसाठी काय केले ? : राधाकृष्ण विखे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 13:41 IST

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने केवळ संशोधन करीत बसण्यापेक्षा युवकांना निर्यातीसाठी काय करता येईल याचा विचार केला नाही़ विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती हा आरोपच सत्य असून संशोधन केले म्हणजे काम संपले असे नसून कृषी विद्यापीठांनी निर्यातीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

राहुरी : येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाने केवळ संशोधन करीत बसण्यापेक्षा युवकांना निर्यातीसाठी काय करता येईल याचा विचार केला नाही़ विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती हा आरोपच सत्य असून संशोधन केले म्हणजे काम संपले असे नसून कृषी विद्यापीठांनी निर्यातीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.राहुरी येथील एका कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी रात्री हजेरी लावली़ तब्बल दोन तास उशीर हजेरी लावलेल्या विखे यांनी कृषी विद्यापीठाची फिरकी घेतली़ युवक आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करीत जगभर आपले स्थान निर्माण करीत आहेत़ परदेशात गेलो असताना तेथे नगर जिल्ह्यातील युवक भेटले़ खेड्यातील मुले गावाची रेषा ओलांडून परदेशात जाऊन स्थिर स्थावर होतात़ मात्र कृषि विद्यापीठ चार भिंतीच्या बाहेर पडण्यास का तयार नाही? असा सवाल विखे यांनी केला़आपण कृ षी मंत्री असताना विद्यापीठाने संशोधनाबरोबर शेतकºयांना फायदेशीर ठरतील अशा योजना राबविल्या़ त्या कालावधीत विद्यापीठ केवळ संशोधन दाखवित होते़ मी म्हणालो, त्यापलिकडे निर्यातीसंदर्भात शेतकºयांना दिशा द्या. मात्र विद्यापीठांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले नाही़ आताचे शासन किती चांगल्या अन् किती चुकीचे धोरण राबवित आहे, असे म्हणत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे कटाक्ष टाकला़ आमदार कर्डिले यांनी मौन पाळीत त्याला प्रत्युत्तर देण्याचे टाळले़....विखे-कर्डिले युती अबाधित?राज्यात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुरीत मात्र राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजी कर्डिले यांची युती अबाधित असल्याचे चित्र आढळून आले़ पक्ष विसरून विखे-कर्डिले यांची राजकीय जोडगोळी एकाच विचारपीठावर येण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे़ तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी विखे यांंना आमदार कर्डिले यांनी मदत केली़ आमदारकीच्या निवडणुकीत विखेंच्या कार्यकर्त्यांनी कर्डिले यांना बळ दिले होते़ आगामी काळात खासदारकी व आमदारकीसाठी विरोधक एकत्र येत असताना जिल्ह्याच्या राजकारणात विखे यांची विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका असेल याबाबत उत्सुकता आहे़ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी