शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भाजपातच;  कोणी खोडसाळपणाची चर्चा करू नये-राजेंद्र नागवडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:52 IST

आम्ही भाजपातच राहणार  राहणार आहेत. आम्ही काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार ही खोडसाळपणाची चर्चा आहे, अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

श्रीगोंदा : आम्ही विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे. आम्ही भाजपातच राहणार  राहणार आहेत. आम्ही काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार ही खोडसाळपणाची चर्चा आहे, अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नुकतीच भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर नागवडे हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार अशा चर्चेचे गुºहाळ सुरू होते. या चर्चेबद्दल राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे काम केले. काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर निष्ठेने काम केले. त्यांच्याशी आमचे कोणतेही मतभेद नव्हते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपात गेले. त्यानंतर खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपात येण्याची आॅफर दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. श्रीगोंदा तालुक्यातील विकासाचे प्रश्न प्राधान्याने सोडविलेले जातील, असे आश्वासन दिल. यामुळे आम्ही भाजपात प्रवेश केल्याचेही नागवडे यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.  चर्चा करण्याचे कोणतेही कारण नाही.पण उलटसुलट अफवा उठविल्या जातात. आपण भाजपातच आहोत. कोणी खोडसाळपणाची चर्चा करू नये, असेही नागवडे म्हणाले. 

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण