शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:44 IST

नाथसागर जलाशयातून पाथर्डी शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनी रविवारी सकाळी अकरा वाजता रामगिर बाबा टेकडीच्या पायथ्याशी फुटली असून यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले.

पाथर्डी : नाथसागर जलाशयातून पाथर्डी शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनी रविवारी सकाळी अकरा वाजता रामगिर बाबा टेकडीच्या पायथ्याशी फुटली असून यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले.पाथर्डी शहरासह ग्रामणी भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी सकाळी अकरा वाजता फुटली असून गेल्या वेळीच दुरुस्ती अभावी माहिती देवूनही जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दुरुस्ती साठी फिरकले नाही यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. पाणी वाहत असल्याने महामार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐन दुष्काळी परिस्थिती मध्ये पाण्या अभावी गावोगावी पाण्याची टंचाई भासत असतानी पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जी पणा मुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे.पाथर्डी शहरासह दुलेचांदगाव, माळेगाव, खेर्डे यासह आणखी काही गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ठिकठिकाणी फुटत असल्याने गावातील उंचावर असलेल्या पाण्याच्या टाक्यात पुरेसे पाणी पोहचत नसून अपु-या पाणीपुरवठ्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी इतर ठिकानहुन पाणी आणावे लागत आहे. जलवाहिनी जुनाट झाल्याने व काही ठिकाणी उपद्रवी लोकांनी वाहिनीला छिद्र पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. यामुळे या वहिन्यावर असणा-या ग्रामपंचायती व नागरिक त्रस्त झाले आहेत.नेहमी कमीदाबाने,अपुरा व अस्वच्छ होणा-या पाणीपुरवठयास वैतागलेल्या ग्रामपंचायतीनी प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर