शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुळा, प्रवरेची पाणी पातळी वाढली; कळसचा पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 15:53 IST

भंडारदरा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे़ त्यामुळे अकोल्यातील अगस्ती पूल व कळस येथील पूल पाण्याखाली गेला आहे.

ठळक मुद्देभंडारदरा धरणातून ९ हजार १७ क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहेनिळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १५ हजार २०० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे़नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राजूर/कळस : अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रवरा आणि मुळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कळस येथील पूल पाण्याखाली गेला असून प्रवरेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़दोन दिवसांपासून भंडारदार, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरु आहे़ त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून भंडारदरा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे़ त्यामुळे अकोल्यातील अगस्ती पूल व कळस येथील पूल पाण्याखाली गेला आहे. यावर्षी दोन वेळा पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भंडारदरा धरणातून ९ हजार १७ क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे तर निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १५ हजार २०० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे़ त्यामुळे प्रवरेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.