शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना घरपोहोच मिळणार वोटर स्लिप : मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:45 IST

नगर लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे़ मतदारांना घरपोहोच वोटर स्लिप देण्यात येणार आहे़

अहमदनगर: नगर लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे़ मतदारांना घरपोहोच वोटर स्लिप देण्यात येणार आहे़ शुक्रवारपर्यंत मतदारसंघातील १४ लाख १२ हजार ८२९ मतदारांना स्लिपचे वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले़नगर लोकसभा मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यात ८ लाख ८३ हजार ५२९ महिला मतदार आहेत़ मतदान केद्रांवर ८ हजार ९३२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त राहणार आहेत़ १९८ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे़ मतदान केंद्रावर जाण्यासाठी ६४६ वाहने आहेत़ मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टपाली मतपत्रिकांची सुविधा उलब्ध करून देण्यात आली आहे़ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांसाठी सखी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ असे एकूण दहा सखी मतदान केंद्र राहणार आहेत़ प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिव्हिपॅट मशिन राहणार आहे़ मतदारांना मतदार यादीत नाव शोधताना अडचणी अल्यास १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले़ 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019