शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागायतदार संकटात,१५ ते २० लाखांचा तोटा : बाजारपेठ नसल्याने द्राक्ष्यांचे शेतातच नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:38 IST

जवळे : पारनेर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना कोरोनाच्या लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. जवळे येथील शेतकरी राजेंद्र भीवा सालके यांनी पंधरा ते वीस लाख रुपये  खर्च करून दोन एकर क्षेत्रात द्राक्षांची लागवड केली. मात्र कोरोनामुळे सर्वत्र मार्केट बंद असल्याने द्राक्षाचे भाव कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळे : पारनेर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना कोरोनाच्या लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. जवळे येथील शेतकरी राजेंद्र भीवा सालके यांनी पंधरा ते वीस लाख रुपये  खर्च करून दोन एकर क्षेत्रात द्राक्षांची लागवड केली. मात्र कोरोनामुळे सर्वत्र मार्केट बंद असल्याने द्राक्षाचे भाव कोसळले. विक्री कोठे करावी व कशी करावी, याची चिंता सालके यांच्यासारख्या अनेक शेतकºयांना आहे.पारंपारिक शेतीला फाटा देऊन द्राक्ष शेती करण्याचा निर्णय सालके यांनी घेतला. मात्र कोरोनाचे संकट उभे राहिले आणि सारीच स्वप्ने धुळीस मिळाली. लॉकडाऊनमुळे द्राक्षे विक्रीचे संकट समोर उभे राहिले. ग्राहकांना ताजे व बागेतील द्राक्षे ३० रुपये किलोने विक्री करावी लागत आहेत. आतापर्यंत १५ ते २० लाख रुपये खर्च झाला आहे. शेतीची मशागत द्राक्ष लागवडीसाठी लोखंडी मंडप, शेतीची अवजारे, औषधे खते, फवारणी इत्यादीसाठी खर्च झाला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील बँक आॅफ इंडियातून बारा लाखांचे कर्ज घेतले होते,असे शेतकरी सालके म्हणाले.---फोटो-पारनेर तालुक्यातील जवळे परिसरातील राजेंद्र सालके यांच्या बागेतील द्राक्षे बागेतच राहिली आहेत.