शहरं
Join us  
Trending Stories
1
गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदारपुत्राला दोन वर्षांची शिक्षा; आमदारकी गेली, प्रक्षोभक वक्तव्य भोवले
2
भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना..."; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
उद्योजक लड्डा यांचा बालमित्रानेच केला घात; दरोडा प्रकरणाची उकल, आणखी चार अटकेत
5
Arvind Kejriwal : "...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा
6
एलओसीवर तोफा थंडावत नाहीत तोच, अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानची पळापळ; चौकीच उडविली...
7
VVMC: महिलांसाठी खुशखबर! आता अर्ध्या भाड्यात करा बसनं प्रवास, वसई विरार महानगरपालिकेची घोषणा
8
June Born Astro: जूनमध्ये जन्मलेल्या लोकांना लाभते, हट्टी पण लोभस व्यक्तिमत्त्व; जाणून घ्या गुण-दोष!
9
भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल
10
धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी
11
Vodafone Idea आता २०,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत, बोर्डाची मंजुरी; तोट्याचा सामना करतेय कंपनी
12
"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...
13
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
14
ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम
15
ऑपरेशन सिंदूर ऐन बहरात असताना अचानक युद्धविराम कसा काय झाला? CDS अनिल चौहान यांनी सांगितलं नेमकं कारण  
16
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
17
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती; थोडक्यात जाणून घ्या त्यांची आदर्श जीवनगाथा!
18
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
19
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
20
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले

ग्रामस्थांनी वाळूतस्करांना चोपले

By admin | Updated: July 8, 2014 00:31 IST

कोपरगाव : विहिरीजवळ वाळूउपसा होत असल्याच्या कारणावरून धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात ग्रामस्थ व वाळूतस्करांमध्ये धुमश्चक्री उडाली़

कोपरगाव : विहिरीजवळ वाळूउपसा होत असल्याच्या कारणावरून धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात ग्रामस्थ व वाळूतस्करांमध्ये धुमश्चक्री उडाली़ यात ट्रॅक्टर ट्रॉली व तीन मोटारसायकली जाळण्यात आल्या़ ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली़घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोविंद वहाडणे हे गोदापात्रात असलेल्या विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रविवारी रात्री दहाच्या सुमारास गेले़ तेव्हा विहिरीजवळ अवैध वाळूउपसा होत असल्याचे त्यांनी पाहिले़ विहिरीजवळ वाळू भरू नका, असे त्यांनी तस्करांना सांगितले़ याचा राग येऊन तस्करांनी वहाडणे यांना मारहाण केली़ ही घटना धारणगावच्या ग्रामस्थांना समजताच शेकडो ग्रामस्थ गोदावरी पात्रात आले़ यावेळी ग्रामस्थ व वाळूतस्करांमध्ये हाणामारी झाली़ वाळूतस्करांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला़ नदीपात्रात शेतकऱ्यांच्या असलेल्या विहिरींवरील मोटारींचे तसेच पाईपची मोडतोड वाळूतस्करांनी केली़ त्यावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाळू तस्करांच्या मोटारसायकली व ट्रॅक्टर ट्रॉली पेटवून दिला़ यात वहाडणे यांचीही मोटारसायकल जळाली़ दरम्यान, गोविंद वहाडणे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळासाहेब कदम, बाळासाहेब चतूर, सोपान चिने व इतर पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)