शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत वाळूची नाकेबंदी तोडली : वाळूचोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 17:37 IST

मुळा नदी पात्रात चोरीस जाणारी वाळू रोखण्यासाठी शेतक-यांनी रस्ते खोदून वाळू तस्करांची नाकेबंदी केली होती़ चर बुजून वाळू नेण्याचा डाव राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी हाणून पाडला.

राहुरी : मुळा नदी पात्रात चोरीस जाणारी वाळू रोखण्यासाठी शेतक-यांनी रस्ते खोदून वाळू तस्करांची नाकेबंदी केली होती़ चर बुजून वाळू नेण्याचा डाव राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी हाणून पाडला.रविवारी मुळा नदी पात्रात रस्त्यावर असलेल्या चरापैकी एक चर बुजून टाकण्यात आला़. चर बुजल्याची कुणकुण शेतक-यांना लागली़ वाळू उचलू नका. आमच्या मोटारी चोरीस जातात, असे शेतक-यांनी वाळू उचलेगिरी करणा-यांना सांगितले़ त्यानंतर पोलिस घटनास्थळी येणार असल्याची माहीती वाळू उचलणा-यांना मोबाईलवरून मिळाली़ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलिस हेडकॉन्स्टेबल कल्लू चव्हाण व पवार यांना मुळा नदी पात्रात पाठविले़ पोलिस येण्याची माहीती कळताच वाळूचा ढम्पर रिकामा करण्यात आला. त्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली टेम्पो लपविण्यात आला. त्यानंतर वाळू उचलणारे पळून गेले़ पोलिसांनी टेम्पो राहुरी पोलिस स्टेशनमध्ये आणला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी