शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विखेंचा ऐतिहासिक विजय होणार - अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:28 IST

नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे.

अहमदनगर : नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा ऐतिहासिक विजय होणार आहे, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड म्हणाले.भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ नगर शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नगर शहराचे आराध्य दैवत विशाल गणपती येथे श्रीफळ वाढवून आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय अगरकर, माजी महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम, सुनिल रामदासी, सुवेंद्र गांधी यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगर शहरातील प्रमुख मार्गावरुन या पदयात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019