शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विखे-कर्डिले समझोता एक्सप्रेस धावणार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:16 IST

अहमदनगर : नगर-राहुरी मतदारसंघात खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची समझोता एक्सप्रेस पुन्ह नव्या दमाने धावणार आहे. यासाठी  सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले.  जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी घेतली.  यावेळी खा. विखे बोलत होते.

अहमदनगर : नगर-राहुरी मतदारसंघात खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची समझोता एक्सप्रेस पुन्ह नव्या दमाने धावणार आहे. यासाठी  सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले. जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी घेतली.  

यावेळी खा. विखे बोलत होते. आपसातील गट-तट, मतभेद विसरुन पक्ष संघटना वाढीसाठी एकजुटीने काम करा. कर्डिले व खा.विखे हे एकत्रित मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यापुढे पक्षाशी एकनिष्ठ न राहणाºयाला माझ्याकडे कोणताही थारा मिळणार नसल्याचे खा.विखे यांनी स्पष्ट केले.

कर्डिले व मी सोबत पक्षाचे संघटन करणार आहे. त्याबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये. विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षविरोधात काम केले ,त्यांना यापुढे संघटनेत थारा देण्यात येणार नाही.  सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास मी कटिबध्द आहे. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांबाबत रणनीती ठरविण्यात येणार आहे. निर्णय घेताना स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी नविन जोमाने पक्ष संघटना वाढीसाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. 

याप्रसंगी इंद्रभान वीरकर, विकास कोथिंबीरे, मच्छिंद्र कराळे, गणेश पवार, राजेंद्र दारकुंडे, चिंटू पवार, आप्पा बनकर, शैलेश सदावर्ते, सचिन वरखड, सोपान आव्हाड, दत्तात्रय बनकर, गणेश तवले, राजेंद्र तोडमल, अंतुभाऊ वारुळे, राहुल आल्हाट उपस्थित होते.