शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:04 IST

सायखेडा/चांदोरी : धरण क्षेत्रावर पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. गोदाकाठ भागातील गावांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देगोदावरीला पूर :चांदोरी, सायखेड्यातील शेती, वीटभट्ट्या पाण्याखाली

सायखेडा/चांदोरी : धरण क्षेत्रावर पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. गोदाकाठ भागातील गावांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गोदावरी नदीच्या पुलाला पुराचे पाणी लागले असून, पाणवेली अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनामार्फत पाणवेली काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुलाला अडकलेल्या पाणवेली धोका ठरण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी आणि नदीच्या परिसरात सुरू असलेला रिमझिम पाऊस यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीच्या आजूबाजूच्या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती शेती असल्याने काळ्या कसदार जमिनीत नगदी पिके पाण्याखाली गेल्याने खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर अनेक ठिकाणी वीटभट्ट्या पाण्यात बुडल्याने मोठे नुकसान झाले आहे.सर्वात जास्त फटका गोदाकाठालानदीला पाणी सोडल्यानंतर सर्वात जास्त फटका गोदाकाठ भागातीलगावांना बसतो. पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होतअसते.४नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उघडले असले तरी सखोल भाग असल्याने चांदोरी, सायखेडा, करंजगाव, चाटोरी, शिंगवे या गावांना सर्वाधिक फटका बसतो.४सायखेडा बाजारपेठ, गंगानगर, मेनरोड, सायखेडा चौफुली या भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीfloodपूर