शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरात ६२ हजार मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:12 IST

काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून ६२ हजार मतांनी विजय मिळविला आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़. 

संगमनेर : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून ६२ हजार मतांनी विजय मिळविला आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़. थोरात यांच्या विरोधात उद्योजक साहेबराव नवले यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती़. नवले यांनी थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता़. गावोगाव सभा, मेळावे घेत त्यांनी थोरातांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला़. थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे ते मतदारसंघात कमी अन् इतर उमेदवारांच्या प्रचारातच जास्त राहिले़ थोरात यांनी राज्यभरात ६० पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या़. त्यामुळे नवले हे कडवी झुंज देतील, असे बोलले जात होते़. मात्र, पहिल्या फेरीपासूनच थोरातांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली़. अखेरीस थोरातांनी विजय मिळविला़ निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही़. मात्र, मतमोजणीतील कल पाहता थोरात विजयी झाल्याचे दिसत आहे़.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेर