शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाणी चाºयाच्या शोधात निघालेल्या हरणाला वाहनाने चिरडले,टाकळी ढोकेश्वर येथील परिसरातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:00 IST

टाकळी ढोकेश्वर : नगर -कल्याण  महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर) येथील  पानशेत येथे पाण्याच्या शोधात निघालेल्या हरणाला रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते हरण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

टाकळी ढोकेश्वर : नगर -कल्याण  महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर) येथील  पानशेत येथे पाण्याच्या शोधात निघालेल्या हरणाला रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते हरण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी लोकवस्तीवर येऊ लागली आहेत. सकाळी आठच्या सुमारास ढूस वस्तीच्या डोंगरावरून पाणी व चाºयासाठी हरीण खाली आले होते. हरीण महामार्गावरून जात असताना  भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण जाग्यावर ठार झाले. अज्ञात वाहनचालक  तेथे न थांबता पसार झाला..............

वन्यप्राणी व पशुपक्षांसाठी पाणवठे कोण करणार?टाकळी ढोकेश्वर,निवडुंगेवाडी,भोंद्रे परिसरात मोठमोठे हरणाचे कळप आहेत. सद्या  तलाव, विहिरी कोरड्याठाक पडल्यामुळे पाण्यासाठी  हरणांचे कळप लोकवस्तीपर्यंत येत आहेत.  वनविभागाने किमान वन्य प्राणी व पशुपक्षी यांच्यासाठी वनविभागाच्या हद्दीत पाणवठे करून पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी प्राणीमित्र संघटना व शेतकºयांनी केली.