शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये विडी कामगार महिलांचे घरातूनच उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:39 IST

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा. तसेच विडी विक्री करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी विडी कामगार महिलांनी घरामधूनच लाक्षणिक उपोषण केले. यामध्ये तीन हजार महिलांनी सहभाग घेतला.

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा. तसेच विडी विक्री करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी विडी कामगार महिलांनी घरामधूनच लाक्षणिक उपोषण केले. यामध्ये तीन हजार महिलांनी सहभाग घेतला.महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी घरोघरी विडी कामगारांनी लाक्षणिक उपोषण केले. नगर शहरातील श्रमिकनगर,तोफखाना, दातरंगेमळा, शिवाजीनगर, भराड गल्ली, पद्मानगर, टांगे गल्ली, झारेकर गल्ली आदी शहराच्या विविध भागात विडी कामगारांनी आपल्या राहत्या घरी लाक्षणिक उपोषण केले. विडी मालकांनी लॉकडाऊन काळात केंद्र व राज्य सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य विडी विक्री करण्यास मनाई केली आहे. सरकारने सदरील मनाई मागे घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत. परिणामी विडी कामगारांना काम मिळणार नाही. यामुळे विडी कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आंदोलनात कॉ. शंकर न्यालपेल्ली, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, शंकरराव मंगलारप, कॉम्रेड बहिरनाथ वाकळे, संगीता कोंडा, कमलाबाई दोंता, लक्ष्मी कोटा, सरोजनी दिकोंडा, बुचम्मा श्रीमल, निर्मला न्यालपेल्ली,  शामला म्याकल, सुमित्रा जिंदम, लिला भारताल, शोभा बीमन, शमीम शेख, सगुना श्रीमल, कविता मच्चा, लक्ष्मी कोडम आदी  सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWomenमहिलाLabourकामगार