शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन युवकांनी विष घेतले, एकाचा मृत्यू

By admin | Updated: October 27, 2023 16:41 IST

अहमदनगर: भिस्तबाग महालावर मंगळवारी सायंकाळी दोन युवकांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

अहमदनगर: भिस्तबाग महालावर मंगळवारी सायंकाळी दोन युवकांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी शुभम् संजय रायकर (वय १६, रा. भिस्तबाग परिसर) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.भिस्तबाग महालाच्या परिसरातील दोन मित्र शुभम संजय रायकर (वय १६) आणि कुमार नामदेव लांडे (वय १६, दोघेही रा. भिस्तबाग परिसर) हे भिस्तबाग महालाच्या परिसरात गेले. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघे बेशुद्ध झाले. यावेळी बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आलेला कुमार लांडे हा कसाबसा त्याच्या घरी पोहोचला. यावेळी त्याने सारी हकिकत घरच्यांना सांगितली. यावेळी त्याचा मित्र शुभम यानेही विष प्राशन केल्याचे त्याने सांगितले. यावरून शुभम याच्या घरी ही माहिती कळविण्यात आली. त्यांनी तातडीने शुभमला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कुमार लांडे याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. या प्रकरणात याआधीही एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली,याचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जावून तपास केला. (प्रतिनिधी)