शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लोणीत दोन दिवसात दोन कामगारांच्या गळफास घेऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:27 IST

लोणी : राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द )येथे दोन दिवसांत दोन जणांनी वैफल्यग्रस्त झाल्याने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

लोणी : राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द )येथे दोन दिवसांत दोन जणांनी वैफल्यग्रस्त झाल्याने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

बुधवारी (दि.२४)रात्री  मोहन शिवाजी शिरसाठ (वय ४५ वर्ष) यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेतला. शिरसाठ हे लोणी येथील चित्रालय चौकात मध्ये एका गँरेजमध्ये काम करत होते. गुरूवारी (दि.२५) सकाळी  प्रवरानगर येथे चटई चाळीत राहात असलेल्या चांगदेव किसन भंडागे(वय ५०) यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

भंडागे हे विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात हंगामी कामगार होते.  त्यांचे मुळ गाव राहाता तालुक्यातील आडगांव बुद्रूक हे आहे. या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली याबाबत लोणी पोलिस तपास करत आहेत.

वैफल्यग्रस्त भावनेतून या दोघांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत लीणी पोलिस ठाण्यात या दोन्ही आत्महत्येबाबत अकास्मात मृत्यू नोंद केली असून पुढील तपास स.पो.नि.प्रकाश पाटील हे करत आहेत.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर