शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महामार्गावरील अपघातात दोन ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 13:56 IST

नगर- औरंगाबाद महामार्गावर सोमवारी मध्यरात्री स्वीप्ट कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले. लक्ष्मण हिवाळे, संतोष सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व मनोज सोनवणे हे जखमी झाले आहेत.

नेवासा : नगर- औरंगाबाद महामार्गावर सोमवारी मध्यरात्री स्वीप्ट कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले. लक्ष्मण हिवाळे, संतोष सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व मनोज सोनवणे हे जखमी झाले आहेत.सोमवारी(दि.९) मध्यरात्री नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा शिवारात नगरच्या दिशेने चाललेल्या कंटेनर (क्र. एम.एच-२०, ए.टी.- ८७८३) ला मागील बाजूस स्वीप्ट कारची (क्र. एम.एच.-२० डीजे-११४३) जोरदार धडक बसल्याने कारमधील लक्ष्मण राजाराम हिवाळे (वय-३३) व संतोष वालचंद सोनवणे (वय-३०, दोघे राहणार रांजणगाव ता.गंगापूर जि. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश देविदास जाधव (वय-३०) व मनोज गोरक्षनाथ सोनवणे (वय -२२) (दोघे राहणार रांजणगाव ता.गंगापूर जि.औरंगाबाद) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात स्वीप्ट कारचा चक्काचूर झाला आहे. कंटेनर खाली गुंतलेली कार बाहेर काढण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागला. कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला.पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, कॉन्सेबल सुहास गायकवाड, कॉस्टेबल संदीप दरंदले, कॉस्टेबल संभाजी गर्जे, कॉस्टेबल देवा खेडकर, राजेंद्र सुद्रीक यांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलविले. याबाबत मंगेश बाळाभाऊ हिवाळे यांनी दिलेल्या खबरी वरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा