शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

अपघातात २ ठार, २५ जखमी

By admin | Updated: June 24, 2014 00:05 IST

राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी फॅक्टरी नजीक आरामबस ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर २५ जण जखमी झाले़ जखमींवर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी फॅक्टरी नजीक आरामबस ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर २५ जण जखमी झाले़ जखमींवर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.बसचालक मन्सूरखान शामीरखान पठाण (वय ५४, रा़ धुळे) व अजयसिंग पद्मासिंग गिरासे (२०, रा़ शिंदखेडा, जि.धुळे) यांचा मृतांत समावेश आहे़ श्रीनाथ ट्रॅव्हल्सची ही बस पुण्याकडे चालली होती. राहुरी फॅक्टरीनजीकच्या गणेगाव फाटा येथे बस आली असता रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या ट्रेलरवर धडकली़ धडकेत चालक व एक प्रवाशी जागीच ठार झाले, तर २५ जण जखमी झाले. जखमींना लोणी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले़जखमींची नावे अशी : चेतन देशमुख (वय-२८, रा़ धुळे), सोन्या सय्यद (२४, रा़ भुसावळ), मिलिंद चौधरी (२१, रा़ तळोदा), दिलवर वळवी (२५, रा़नंदूरबार), पूनम बावीस्कर (२२, पुणे), गणेश माळी (२५, रा़ धुळे), अरूण पाटील (४५), सुप्रिया शिंपी (४५) सुनील शिंपी (२८, सर्व रा. पुणे), हिराबाई भुई (४८), मोहन भूई (४८), माधुरी भुई (२१), तुषार जावळे (१८) अश्विनी जावरे (१५), मयूर जावरे (१५) वैशाली जावरे (१३, सर्व रा. शाहदा), ज्योती ठाकरे (२७, शिंदखेडा), निलेश पाटील (२७, धुळे), किरण पवार (साक्री), मनोज पाटील (चोपडा), विजय बोडसे, जिजाऊ बोडसे, हेमंत शुक्ला, अशोक बोडसे (सर्व रा. कांगणी). लोणी येथे जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आऱ एस़ चव्हाण यांनी दिली़ अपघातानंतर ट्रेलरचा चालक पळून गेला. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)