शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नगर-सोलापूर महामार्गावर साईभक्तांच्या जीपचा अपघात : दोन ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:14 IST

नगर- सोलापूर महामार्गावर मांदळीनजीक रायकरवस्तीजवळ मंगळवारी पहाटे कारच्या सुमारास जीप व कन्टेनर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला.

मिरजगाव : नगर- सोलापूर महामार्गावर मांदळीनजीक रायकरवस्तीजवळ मंगळवारी पहाटे कारच्या सुमारास जीप व कन्टेनर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये झालेल्या अपघातात दोन साईभक्त जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले.शिर्डीकडे देवदर्शनसाठी निघालेल्या कर्नाटक मधील बालकुट जिल्ह्यातील भाविकांवर आज पहाटे काळाने घाला घातला. याभीषण अपघातामध्ये गोविदंराज एच बन्डी (वय-30 व अन्नपूर्णा), ए.पाटील (वय- 40) हे जागीच ठार झाले. लक्ष्मी देसाई, शिल्पा बी.मठ, शिवय्या बी.मठ, विक्रमा बी.मठ, अरूणकुमार एस. हिरामीठ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघात भिषण असल्यामुळे महिंद्रा टीयुव्ही या जीपच्या समोरील दोन्ही एअरबॅग फुटून बाहेर आल्या. अडकलेले मृत्यूदेह काढण्यास तीन तास लागले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर