शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुहा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; १६ जणांवर गुन्हा, ९ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:18 IST

राहुरी तालुक्यातील गुहा येथे यात्रौत्सवात नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

राहुरी : राहुरी तालुक्यातील गुहा येथे यात्रौत्सवात नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ९ जणांना अटक करण्यात आली आहे.मंगळवारी (दि़ ६) गुहा येथे कानिफनाथांचा यात्रा उत्सव होता़ यात्रेत छबीना व तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात भांडणे झाली़ या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले़ या हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती कळताच श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाकचौरे व राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.या घटनेमध्ये एका गटातील प्रफुल्ल चंद्रभान ओहळ, अजिंक्य राजेंद्र बारसे, अनिल चंद्रभान ओहळ, महेश हिरामण ओहळ, किरण ताराचंद ओहळ या पाच जणांना अटक करुन किरण ओहळ, नारायण ओहळ, रणजित जाधव (सर्व रा़ गुहा) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ दुसºया गटातील सागर ऊर्फ बाळू श्रीपती कोळसे, साईनाथ भाऊसाहेब कोळसे, सोमनाथ शंकर कोळसे, अनिल ऊर्फ एकनाथ लक्ष्मण कोळसे यांना अटक केली तर सौरभ बबन कोळसे, नवनाथ जालिंदर कोळसे, आकाश श्रीपती कोळसे, नितिन यशवंत कोळसे (सर्व रा़ गुहा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून, एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दोन्ही गटातील एकूण ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे़ पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाकचौरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीahmednagar policeअहमदनगर पोलीस